Vaibhav Gehlot : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा वैभव गहलोत यांच्यावर फसवणुकीचा आरोप

Continues below advertisement

Vaibhav Gehlot : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट संघाचे अध्यक्ष वैभव गहलोत यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय. नाशिकमधील व्यापारी सुशील पाटील यांनी गहलोत आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप केलाय. राजस्थान विभागाच्या ई-टॉयलेट या पर्यटन विभागाच्या जाहिरातीसाठी राज्याचे सर्व टेंडर देण्याच्या नावाने पावणेसात कोटींचा गंडा घालण्यात आल्याचा आरोप सुशील पाटील यांनी केलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram