उद्यापासून राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू होणार! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Continues below advertisement

मुंबई : मुंबईतील कोरोनाचं प्रमाण काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपासून मुंबईत एक हजाराच्या खाली रुग्णसंख्या आल्याचं दिसून येत आहे. मुंबईत लसीकरणावर देखील जोर दिला जात आहे. लसीकरणाबाबत (Mumbai Vaccination) महत्वाची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी (BMC Suresh Kakani) यांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या लसपुरवठा चांगला आहे. जून महिन्यात जवळपास 6 लाखांपेक्षा अधिक लसपुरवठा झाला आहे. प्रत्येक सेंटरवर 300 लसी दिल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram