#Vaccination 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण 15 मेनंतर करण्याचा सरकारचा विचार : महापौर किशोरी पेडणेकर
मुंबई : 18 ते 44 या वयोगटातील सर्व नागरिकांचं लसीकरण 1 मेपासून होणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. तर 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण 15 मेनंतर करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. लसीच्या पहिल्या डोससाठी आता गर्दी करु नका, असं आवाहनही महापौरांनी केलं आहे. तर सध्या लसीकरणासाठी दुसरे डोस घेणाऱ्यांना अधिक प्राधान्य दिलं जातंय अशी माहितीही किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
Tags :
Corona Vaccination Corona Vaccine Vaccination Mumbai COVID Vaccine Kishori Pednekar Covid Vaccnation