Chinese Ganesha Idols :बाजारातल्या चायनीज गणेशमूर्तींवर पूर्णपणे बंदी घालण्याची आग्रही मागणी
Continues below advertisement
मुंबईतील गणेशोत्सव मंडळाच्या समन्वयकांची एक बैठक आज मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीला मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, गणेशोत्सव समन्वय महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, सरचिटणीस सुरेश सरनौबत, मूर्तिकार संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली किंवा निर्णय झाला, ते पाहूयात ग्राफिक्समधून.
Continues below advertisement
Tags :
Meeting Ganeshotsav Mandal Mumbai Suburb Coordinator MUMBAI MLA Ashish Shelar Guardian Minister Deepak Kesarkar Guardian Minister Mangalprabhat Lodha President Jayendra Salgaonkar General Secretary Suresh Sarnaubat Office Bearers Of Sculptor Association