Coronavirus LLT | कोरोनाच्या भीतीने गावाची वाट; लोकमान्य टिळक टर्मिनसवर तुफान गर्दी
कोरोनाच्या व्हायरसच्या भीतीने लोक गावाची वाट धरताना दिसत आहे. मात्र, लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द केल्याने अनेक प्रवासी लोकमान्य टिळक टर्मिनसवर अडकून पडले आहे.
Tags :
COVID19 कोरना कोविड19 मराठी बातम्या Corona In Pune Corona In Ahamadnagar Corona In Mumbai Corona Latest News Corona Symptoms Marathi News Today Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News