Mumbai मधील हवेच्या गुणवत्तेसंदर्भात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय Active मोडवर
मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेसंदर्भात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अॅक्टिव्ह मोडवर
राज्य सरकार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मुंबईच्या हवेच्या गुणवतेसंदर्भात केलेल्या उपाययोजनांचा एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश
आठवड्याभरात शहरातील प्रदूषण कमी करण्यासंदर्भात काय उपाययोजना केल्या आहेत यासंदर्भात सविस्तर रिपोर्ट द्यावा अशा सूचना