Ulhasnagar Crackers : उल्हासनगरमध्ये इमारतीवर सोडले रॉकेट, अज्ञाताच्या कृत्यानं नागरिकांमध्ये घबराट
उल्हासनगरमध्ये एका माथेफिरूनं रहिवासी इमारतीवर फटाक्यांचे रॉकेट सोडल्याने भीतीचं वातावरण पसरलं. गोल मैदान परिसरात एका इमारतीत रात्री अडीच वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने रॉकेट सोडले आणि ते घरात जाऊन फुटलं.
Tags :
Ulhasnagar