Ujjwal Nikam BJP : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम विरूद्ध वर्षा गायकवाड लढत
Continues below advertisement
Ujjwal Nikam BJP : उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम विरूद्ध वर्षा गायकवाड लढत
मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे.
Continues below advertisement