Chintmani Ganpati Chinchpokali : चिंचपोकळीच्या चिंतामनीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरेंची सहकुटुंब हजेरी
Continues below advertisement
चिंचपोकळीचा चिंतामणी सुद्धा विराजमान झालाय.. आज उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह चिंचपोकळीच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचं हे १०३ वं वर्ष आहे.. जितकी मूर्ती सुंदर आहे.. तितकाच डोळ्याचं पारण फेडणारा यक्षणी देवीचा दरबाराचा देखावा या ठिकाणी मंडळाने साकारलाय.
Continues below advertisement