Uddhav Thackeray Meeting : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना भवनात मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक

Continues below advertisement

आगामी मुंबई पालिका निवडणुका आणि सध्या सुरू असलेल्या आऊटगोईंगच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट
कामाला लागलाय... उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत माजी नगरसेवकांना काही सूचना करण्यात आल्या.. दरम्यान आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवन येथे मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार हे पाहावं लागणार आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram