Uddhav Thackeray Daura : उद्धव ठाकरे विभागनिहाय दौरा करणार, चंद्रपुरातील शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला
उद्धव ठाकरे विभागनिहाय दौरा करणार.चंद्रपुरातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला.उद्धव ठाकरेंनी मानले शिवसैनिकांचे आभार. चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.. यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं..