Uddhav Thackeray on Old Pension Scheme : जुन्या पेन्शनसाठी सरकारमधील लोकांना टेन्शन द्या
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी यासाठी नागपुरात आंदोलन सुरू आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. मी मुख्यमंत्री असतो तर नक्कीच तुमची मागणी पूर्ण केली असती असं ते म्हणाले. तसंच पेन्शनसाठी सरकारमधील लोकांना टेन्शन द्या असं आवाहनही त्यांनी आंदोलकांना केलंय...