Uddhav Thackeray : सदस्य नोंदणी करा, कागदांची लढाई हरता कामा नये : उद्धव ठाकरे
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंनी आज मातोश्री निवासस्थानी उरणच्या शिवसैनिकांशी संवाद साधला. पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचं आवाहन करताना कागदाच्या लढाईत आपण हरता कामा नये, असा सल्ला दिला.
Continues below advertisement