Saamana on Shinde vs Thackeray : राज्यपालांचे निकाल बेकायदेशीर, तर सरकार कायदेशीर कसे?सामानातून सवाल
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात राज्यपालांवर कडक शब्दात ताशेरे ओढण्यात आले होते... याच मुद्द्यावरून आजच्या दैनिक सामनातील रोखठोकमधून भाजप, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांवर जोरदार टीका करण्यात आलीये राज्यपालांचे निकाल बेकायदेशीर आहेत, तर त्यांनीच नियुक्त केलेलं सरकार कायदेशीर कसे? असा सवाल रोखठोकमधून करण्यात आलाय..
Tags :
Maharashtra News Supreme Court Sanjay Raut Uddhav Thackeray Shinde Vs Thackeray Eknath Shinde : Uddhav Thackeray