Uddhav Thackeray Samana Editor in Chief : दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे
abp majha web team
Updated at:
05 Aug 2022 01:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे. मुख्यमंत्री झाल्यानंतर रश्मी ठाकरेंकडे दिली होती जबाबदारी