Uddhav Thackeray : मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ईशान्य मुंबईचा आढावा
Uddhav Thackeray : मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ईशान्य मुंबईचा आढावा मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ईशान्य मुंबई लोकसभेची पार पडली आढावा बैठक या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जातंय. आमदार सुनील राऊत, आमदार रमेश कोरगावकर विभागप्रमुख सुरेश पाटील आणि इतर पदाधिकारी बैठकीला होते उपस्थित ईशान्य मुंबई लोकसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटही आग्रही असले तरी प्रबळ उमेदवार त्यांच्याकडे नसल्याने ठाकरे गट इथून लढणाराय