Uddhav Thackeray on Mulund : कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना आमची सत्ता आल्यावर पाहून घेऊ

Continues below advertisement

मुलुंडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना आमची सत्ता आल्यावर पाहून घेऊ, विक्रोळीच्या सभेत उद्धव ठाकरेंचा धमकीवजा इशारा.

काल विजयी सभा झाली 
आज केवळ आपल्या दर्शनासाठी आलोय
गद्दाराच्या हरामखोरांचा पालख्या किती दिवस वहायच्या
काल आपल्याच कार्यकर्त्यांना मारलं मला त्या पोलिसांची नाव पाहिजेत पाहू 
उद्या आमचं सरकार आलं तर तुमचं काय करायचे हा मी जाहीर  स गतोय 
सरकार आलं की पाहून घेतो
मोदी भ्रमिष्ट झाले 
काल त्यांनी कहर केला हा माववादि जाहीर नामा 
तुमचा खाऊवादी जाहीर नामा आहे
फडणवीस यांच्या उल्लेख फडतूस  अ अ अ फडणीस असा उल्लेख
पराभवाच भूत दिसू लागलं राम राम करत आहेत 
मला संपवण्यासाठी आता रणगाडा आणायचा राहिला
मी भाजपला सोडलं हिंदुत्व नाही
ज्यांना देशभक्त या शब्दाला विरोध असेल तर फडणवीस असला तरी देशद्रोहीच
शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र मी शहा अडाणीचा होऊ देणार नाही
ज्या पोलीसांनी आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला त्यांना आमच सरकार आल्यावर सोडणार नाही 
हा पोलीसांना इशारा आहे माझा 
हे सर्व सुपारी बाज 
हि लोक मुस्मिमांची भिती दाखवत आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram