Uddhav Thackeray यांचे उपनेत्यांना सक्रीय होण्याचे आदेश; आता महाराष्ट्र् पिंजून काढण्याचं टार्गेट

शिवसेनाभवनात (Shiv Sena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत बैठक संपली. आदित्य ठाकरेंच्या  दौऱ्यानंतर उद्धव यांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सर्व उपनेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढा. असं शिवसेना उपनेत्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आदेश दिलेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola