Uddhav Thackeray on SC : न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी पण जनता सगळं पाहतेय : उद्धव ठाकरे

Continues below advertisement

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर काल पुन्हा निशाणा साधलाय. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी जनता उघड्या डोळ्यांनी सगळं पाहतेय, अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्यावर भाष्य केलं. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे काल प्रथमच विधानभवनात आले आणि महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. महाविकास आघाडी भक्कम असल्याची ग्वाही त्यांनी या बैठकीत दिली. निवडणुका एकत्र लढवणार की नाही त्यावर मात्र त्यांनी भाष्य केलं नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram