Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : न सांगता येणं याची जास्त गंमत असते, सांगून न येणं वाईट
आता धाडी घाला, पण लक्षात ठेवा प्रत्येकाचा दिवस असतो, केंद्रीय तपासयंत्रणांच्या धाडीवर उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर 'मी पुन्हा येईन'वरुन फडणवीसांनाही टोला