Uddhav Thackeray On Dasara Melava : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, बैठकीत ठाकरेंचा निर्धार
दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे, त्याची चिंता करू नका असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.