Uddhav thackeray on CM Eknath Shinde : खोक्यांपासून जन्मलेलं 'ईडी सरकार' फार काळ टिकणार नाही

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. आमदार, खासदार आणि पक्षप्रमुख चोरणारा भाजप पक्ष आहे की चोरबाजार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय.  राज्यात खोक्यापासून जन्मलेलं ईडी सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका त्यांनी केली. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola