Matoshree Meeting with Uddhav Thackeray : मातोश्रीवर मॅरेथॉन बैठकांचं सत्र, पदाधिकाऱ्यांना निमंत्रण

Continues below advertisement

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढील आठवड्यात राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होणार आहेत. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी बैठकांचं आयोजन केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram