Uddhav Thackeray Meet Sharad Pawar :तिन्ही पक्षात समन्वय साधण्याबाबच चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
Continues below advertisement
मविआतील तिन्ही पक्षांमधील उघड मतभेदांमुळे मविआ फुटीच्या दारात उभी असल्याची चर्चा सुरु होती....याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी सव्वातास चर्चा केली..
Continues below advertisement