Uddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सव्वातास चर्चा

Continues below advertisement

मविआतील तिन्ही पक्षांमधील उघड मतभेदांमुळे मविआ फुटीच्या दारात उभी असल्याची चर्चा सुरु होती....याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी सव्वातास चर्चा केली... यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते.... महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचं वारंवार निदर्शनास आल्यानं त्यावरही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram