Uddhav Thackeray Hutatma Smarak : महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरेंची हुतात्मा स्मारकाला भेट
abp majha web team
Updated at:
01 May 2024 07:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Hutatma Smarak : महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरेंची हुतात्मा स्मारकाला भेट महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारक इथं उद्धव ठाकरेंनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली, यावेळी उद्धव ठाकरेंसोबत अदित्य ठाकरे, अनिल देसाई, संजय दिना पाटील, अरविंद सावंत, सचिन अहिर, सुनिल शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो हे लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या लुटारूंना दाखवून देऊ असा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.