Uddhav Thackeray Full PC : मशाल पेटली, भगवा फडकला उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला..ऋतुजा लटकेंना 66 हजार 247 मत मिळाली आहेत.. तर या निवडणुकीच नोटाला मिळालेल्या मतांचा आकडा साडे बारा हजारच्या घरात आहे... नोटाला 12 हजार 776 मतं तर अपक्ष उमेदवार बाळा नडार यांना 1506  मतं मिळाली आहेत... दरम्यान हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे त्यांनी केलेल्या कामाची परतफेड जनतेने केलीये अशी प्रतिक्रिया विजयानंतर ऋतुजा लटकेंनी दिलीय..विजयानंतर लटकेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय... यावेळी ठाकरेंनी शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केलाय...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram