Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर फडणवीसांचा पलटवार
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. शिमग्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते, तसंच त्यांनी आता स्क्रिप्ट रायटर बदलावा असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.