Uddhav Thackeray Dasara Melava 20222 : पुण्याच्या दौंडहून एक रथ घेऊन मोहन यादव शिवाजी पार्कवर
शिवाजी पार्कवर होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यासाठी शिवसैनिक मुंबईत पोहोचतायत... पुण्याच्या दौंडहून एक रथ घेऊन मोहन यादव शिवाजी पार्कवर पोहोचलेत... पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यादव हा रथ घेऊन देशभर फिरतात...