Uddhav Thackeray Dasara Melava 2022 : ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी झारखंडमधून शिवसैनिक शिवाजी पार्कवर
Continues below advertisement
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जसे राज्यातून शिवसैनिक येत आहेत, तसे परराज्यातूनही शिवसैनिक दाखल होतायत. झारखंडमधून एक शिवसैनिक कुटुंब शिवाजी पार्कवर दाखल झालंय.
Continues below advertisement