Thackeray Workers Detained : शिंदेंच्या बंडाला एक वर्ष, ठाकरे गटाकडून गद्दार दिन; पोलिसांकडून धरपकड
Continues below advertisement
गद्दार दिन साजरा करण्यास पोलिसांकडून प्रतिबंध. गद्दार दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
Continues below advertisement