Uddhav Thackeray Ayodhya Tour | शिवसेनेच्या आजच्या भूमिकेबाबत शंका : आशिष शेलार

Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौ-याचं स्वागतच करतो, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिलाय. मात्र जर स्वर्गीय हिंदू-हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर, शिवसेनेनं आज राज्यात जी भूमिका घेतली आहे तिच राहिली असती का? अशी शंका लोकांच्या मनात असल्याचंही बोलून दाखवलं
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram