Uddhav Thackeray यांचा बंडखोरांवर हल्ला, शिवसेनेच्या शाखेचं ठाकरेंचं ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
मुंबईतील शिवडीत उद्धव ठाकरेंनी शिवसेेनेच्या शाखेचं उद्घाटन केलंय.. यावेळी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांचीही उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय.. उद्धाटन सोहळ्याला स्थानिक शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली... शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर सडकून टीका केलीय..तसंच भाजपवरही हल्लाबोल केलाय.. वाढदिवसाला सदस्यांच्या शपथपत्राचे गठ्ठे भेट द्या.. असं आवाहनही यावेळी ठाकरेंनी केलंय...