Uddhav Thackeray At Silver Oak : Sharad Pawar यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे सिल्व्हर ओक निवासस्थानी

राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेत... गेल्या तासाभरापासून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरु आहे... राजकीय विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय... उद्धव ठाकरेंसोबत खासदार संजय राऊतही आहेत... त्यामुळे मोदींच्या डीग्री, सावरकरांवरील टीकेच्या वादापासून जेपीसी चौकशी पर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे... दरम्यान एकीकडे ही भेट सुरु आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola