Uddhav Thackeray : निवडणुकांच्या कामाला लागा, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश ABP Majha
आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे आता कामाला लागलेयत... आज पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागवार बैठक पार पडली... यात उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं...यात मुंबई महापालिका आपल्याकडेच राहणार, निवडणुकांच्या कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी बैठकीनंतर दिलीय...