Uddhav Thackeray Ahmednagar Special Report : उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, अहमदनगर दौऱ्यावर
उद्धव ठाकरेंनी आज नगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश भागांची पाहणी केलीय.. या दौैऱ्याची सुरुवात त्यांनी कोपरगाव तालुक्यातून केली. मका आणि बाजरीच्या शेतात जाऊन ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाहुयात ठाकरेंचा दौरा कसा होता
Tags :
Nagar Kopargaon Inspection : Uddhav Thackeray Interaction With Farmers Drought-like Maize And Bajri