Barsu Refinery: आज दुपारी ४ वाजता सिल्वरओकवर रिफायनरी संदर्भात सामंत घेणार पवारांची भेट
Continues below advertisement
उद्योग मंत्री उदय सामंत चार वाजता शरद पवारांची सिल्वर ओक येथे घेणार भेट. बारसू रिफायनरी विरोधक काल शरद पवारांना भेटल्यानंतर आज स्वतः उद्योग मंत्री शरद पवारांना जाऊन भेटून नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे याबाबत अवगत करणार असल्याची माहिती
Continues below advertisement