Uday Samant : Uddhav Thackeray यांनी द्रौपदी मुर्मूंना दिलेल्या पाठिंब्याचं स्वागत ABP Majha
Continues below advertisement
भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लीला हॉटेलमध्ये ते भाजप नेते आणि शिंदे गटातील नेत्यांना भेटणार आहेत. हॉटेल लीलामध्ये महत्त्वाचे नेते दाखल झालेत आहेत.
Continues below advertisement