Uday Samant on BMC : मुंबई पालिकेची आर्थिक स्थिती काय याची सखोल चौकशी करणार - उदय सामंत
Continues below advertisement
Uday Samant on BMC : मुंबई पालिकेची आर्थिक स्थिती काय याची सखोल चौकशी करणार - उदय सामंत मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती काय आहे त्याची सखोल चौकशी करणार, त्यानंतर त्याची श्वेतपत्रिका पुढल्या अधिवेशनाच्या आधी काढणार. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement