Uday Samant | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत क्वॉरन्टाईन, स्वीय सहाय्यकाला कोरोना
Continues below advertisement
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत क्वॉरन्टाईन झाले आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाची लागण झाली आहे.
Continues below advertisement