Uday Samant : BMC ॲाडिटवरुन विरोधकांना एवढ्या मिरच्या झोंबायची गरज काय? : उदय सामंत
मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती काय आहे त्याची सखोल चौकशी करणार, त्यानंतर त्याची श्वेतपत्रिका पुढल्या अधिवेशनाच्या आधी काढणार. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया.
Tags :
Maharashtra Assembly Winter Session BMC Nagpur MUMBAI Maharashtra Poltics Winter Session 2023 Assembly Winter Session 2023 BMC