Uday Samant and Yashwant Jadhav expelled : शिंदे गटात गेलेल्या सामंत - जाधव यांची हकालपट्टी
Continues below advertisement
शिंदे गटात सामील झाल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलीय.
Continues below advertisement