Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगात ठाकरे गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्र, शिंदे गटाचा गंभीर आरोप

Continues below advertisement

ठाकरे गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्र करून अधिक शिवसैनिक असल्याचा दावा केला जातोय, असा आरोप शिंदे गटानं केलाय. एकट्या निर्मल नगरमध्ये 4683 बोगस प्रतिज्ञापत्रं केल्याचा आरोप करत त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलीय. तेलगी घोटाळ्यानंतरचा राज्यातला हा स्टँप घोटाळा असल्याचा आरोप सामंत यांनी केलाय....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram