Corona in Mumbai | कोरोना व्हायरसचा मुंबईत शिरकाव; दोघांना लागण | ABP Majha

Continues below advertisement
जगभरात मृत्यूतांडव घडवलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा मुंबईत शिरकाव झालाय. पुण्याच्या कोरोनाग्रस्त दाम्पत्यासोबतचे दोन सहकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कस्तुरबा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता कोरोनाबाधितांचा आकडा 7 वर पोहोचलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram