Bhivandi Crime | भिवंडीत काही क्षणात दुचाकीच्या डिकीतून दोन लाखांची रोकड लंपास! घटना CCTV मध्ये कैद

Continues below advertisement
भिवंडीत दोन मिनिटांत दुचाकीच्या डिकीतून दोन लाखांची रोकड चोरट्याने लंपास केली आहे. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram