TRP Scam | मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीच्या मुख्य वित्त अधिकाऱ्याला समन्स, आज चौकशी

Continues below advertisement
टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर आता तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहे. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्त अधिकाऱ्याला याप्रकरणी समन्स बजावला असून आज त्यांची चौकशी होणार आङे. त्यामुळे लवकरच मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचू असा दावा पोलिसांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram