Mumbai University Tiranga Yatra: मुंबई विद्यापिठात तिरंगा यात्रा, 700 हून अधिक विद्यार्थी सहभागी
abp majha web team
Updated at:
13 Aug 2022 05:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कलिना विद्यानगरी परिसरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. ३२० फूट लांब आणि ९ फूट रुंद आकाराचा तिरंगा या पदयात्रेचं आकर्षण ठरलं.. या तिरंगा यात्रेत सातशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...