Traffic Update : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहतूक कोंडी, मेट्रोच्या कामामुळं प्रवाशांचा खोळंबा

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... जर तुम्ही मुंबईच्या उपनगरांत किंवा ठाणे, नवी मुंबईवरुन पश्चिम उपनगरांकडे येत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मेट्रोचं सुरु असलेलं काम आणि जोगेश्वरीकडे येणाऱ्या दुसऱ्या मार्गिकेवर बस बंद पडल्यानं वाहतूक कोंडीचा सामना सकाळी-सकाळी मुंबईकरांना करावा लागला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola