Mumbai Toll Rate | मुंबईकरांना टोलवाढीचा झटका, 1 ऑक्टोबरपासून पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोलदरात वाढ

मुंबईतील वाहन प्रवेश 1 ऑक्टोबरपासून महाग होणार आहे. मुंबईत खासगी वाहनांनी ये-जा करणाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून 5 ते 25 रुपयांपर्यंत वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे. कोरोना काळात आधीच आर्थिक कंबरडे मोडले असतानाच मध्यमवर्गीयांना आता टोलच्या रुपात आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे. वाढलेले नवे दर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू असतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola