Tista Setalwad : मोदींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सेटलवाड यांनी कट रचल्याचा आरोप

2002 च्या गुजरात दंगल प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांच्यासह तिघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. आरोपपत्रात मोदींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सेटलवाड यांनी कट रचल्याचा आरोप आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola